देवळा-नाशिक रोडवरील अपघातात तरुण ठार

देवळा-नाशिक रोडवरील अपघातात तरुण ठार

अपघातातील युवकाची दुचाकी

देवळा-नाशिक रस्त्यावरील गोदावरी हॉटेलजवळ दुचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.४) दुपारच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की त्यात दुचाकीचा चक्काचूर झाला. प्रतीक जयराम आहेर (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून, तो मटाने येथील असल्याचे समजते.

First Published on: December 4, 2020 7:42 PM
Exit mobile version