मुंबई – पुणे एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत; बोरघाटात टँकरमधून तेल गळती

मुंबई – पुणे एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत; बोरघाटात टँकरमधून तेल गळती

बोरघाटात टँकरमधून तेल गळती; मुंबई - पुणे एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत

बोरघाटात टँकरमधून तेल गळती झाल्याने मुंबई – पुणे एक्सप्रेसची वाहतूक मंदावली झाली आहे. सुरक्षितेसाठी या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.

First Published on: November 13, 2018 10:27 AM
Exit mobile version