Make-up Tips : ड्राय स्किनसाठी लिक्विड फाउंडेशन बेस्ट

Make-up Tips : ड्राय स्किनसाठी लिक्विड फाउंडेशन बेस्ट

नावाप्रमाणेच फाउंडेशन हा मेकअपचा पाया आहे. फाउंडेशन लावताना जर तुम्ही चुकी केलीत तर त्यामुळे तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. सामन्यपणे त्वचेच्या रंगानुसार फाउंडेशन तयार केले जातात. जो तुमच्या त्वचेचा रंग असेल त्या रंगाचा किंवा तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळता जुळता फाउंडेशनचा रंग वापरणं अपेक्षित असते.

चेहऱ्यावर असणाऱ्या रेषा, डोळ्यांभोवती असणाऱ्या सुरकुत्या न दिसणे, कान गळा यांचा रंग एक सारखाच दिसणे या गोष्टी झाल्या तर तुमचे फाउंडेशन योग्य प्रकारे लागले आहे असे समजावे. पण महिला फाउंडेशन निवडतानाच चुक करतात त्यामुळे वर दिलेल्या सर्वचुका त्यांच्या मेकअप मध्ये अढळतात.

फेस सीरम किंवा फेशियल ऑइल वापरा

हायड्रेटिंग प्राइमर वापरा

कोरड्या त्वचेसाठी दवयुक्त फाउंडेशन निवडा

कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फाउंडेशन

 मेबेलाइन न्यूयॉर्क ड्रीम सॅटिन फाउंडेशन

 क्लिनिक इव्हन बेटर ग्लो लाइट रिफ्लेक्टिंग मेकअप एसपीएफ

लॉरियल पॅरिस इनफॉलीबल 24 हवर्स लिक्विड फाउंडेशन, रॅडियंट बेग 150

इनोक्सा अँटी-एजिंग टाईमलेस फाउंडेशन

First Published on: March 11, 2024 5:32 PM
Exit mobile version