Beauty Tips : चेहऱ्याच्या शेपनुसार हवा आयब्रो चा आकार

Beauty Tips : चेहऱ्याच्या शेपनुसार हवा आयब्रो चा आकार

Eyes and eyebrows close up. Portrait of a beautiful teenage girl with beautiful makeup and healthy clean skin.Makeup and cosmetology concept.

महिलांसाठी भुवयांचे आकार खूप महत्वाचे असतात. तसेच चांगल्या भुवया तुमच्या पर्सनॅलिटीला अधिक शोभून दिसतात.  यामुळे चेहरापट्टी पण बदलते. अशातच सुंदर भुवया चेहऱ्याला खास बनवतो आणि म्हणूनच त्यांना योग्य आकार देणे महत्वाचे आहे. चेहऱ्याच्या शेपनुसार जरा नियमित आयब्रो केले तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण नवीन आयब्रोची वाढ होताना हे आयब्रो तशाच पद्धतीने आणि त्याच आकारात वाढतात.

‘या’ पद्धतीने करा आयब्रो-

1. गोल चेहर्यासाठी-
गोल आकाराच्या चेहर्यासाठी कमीत कमी लांब आकाराच्या भुवया ठेवा. यामुळे तुमच्या भुवया मऊ आणि जाड दिसू लागतील. तसेच चेहरा लांब दिसेल.

2. स्क्वेअर आकाराच्या चेहऱ्यासाठी-
स्क्वेअर आकाराच्या चेहऱ्यासाठी भुवया लांब आणि टोकदार ठेवा. तुमचा चेहरा लांब दिसण्यासाठी ह्या भुवया लांब ठेवा. तसेच भुवया टोकदार ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा चेहरा नॅचरली छान दिसेल.

3. आयताकृती आकाराच्या चेहऱ्यासाठी-
या चेहऱ्याचा आकार असलेल्या महिलांचे कपाळ, गाल आणि तोंडाची रुंदी जवळपास समान असते. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी भुवया लांब आणि जाड ठेवा. यामुळे तुमचा चेहरा थोडा वेगळा दिसेल आणि भुवयाही खूप सूट होईल.


हेही वाचा : skin care : उन्हामुळे चेहरा काळा झाला का ? ‘या’ टिप्स करा फॉलो

First Published on: May 9, 2023 3:30 PM
Exit mobile version