Thursday, May 9, 2024
घरमानिनीमुलांनी हट्ट केल्यावर पालक म्हणून तुम्ही काय कराल

मुलांनी हट्ट केल्यावर पालक म्हणून तुम्ही काय कराल

Subscribe

बरेचदा लहान मुलं त्यांच्या आई – वडिलांसोबत बाहेर फिरायला गेल्यावर त्यांना ज्या वस्तू हव्या असतात त्या घेण्यासाठी पालकांकडे हट्ट करतात. मुलांना हव्या असलेल्या वस्तू मिळविण्यासाठी मुलं रडतात पालक सुद्धा त्यांचे हट्ट पुरवतात. मुलांनासुद्धा तीच सवय लागते पण मुलांचे कोणते हट्ट पुरवावेत किंवा मुलांनाही कळणं गरजेचे आहे की, ते वागत आहेत ते चुकीचं आहे. तुमची मुलंही जर का तुमच्याशी असंच वागत असतील तर अशा वेळी तुम्ही काय कराल यासाठी हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

- Advertisment -

Manini