Saturday, May 18, 2024
घरमानिनीFashionस्वत: साठी अशी निवडा परफेक्ट ब्रा

स्वत: साठी अशी निवडा परफेक्ट ब्रा

Subscribe

महिलांच्या इनरवेअरपैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रा. भले ती घालणे कधीकधी नकोसे वाटेल पण ब्रेस्टच्या सपोर्टसाठी आणि बॉडी पोश्चर व्यवस्थितीत राहण्यासाठी परफेक्ट साइजची ब्रा निवडणे फार महत्वाचे असते. जर तुम्हाला विचारले तुम्ही तुमच्या ब्रा ची परफेक्ट साइज कसे डिफाइन करता तर तुम्ही काय उत्तर द्याल?

आपल्या ब्रा ची साइज योग्य पद्धतीने मोजणे फार गरजेचे असते. जेणेकरुन ब्रेस्ट मसल्सला व्यवस्थितीत सपोर्ट मिळेल. जर तुम्ही असे केले नाही तर ब्रेस्ट संबंधित समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

चुकीची ब्रा साइज निवडल्यास काय होते?
-चुकीची ब्रा साइज निवडल्यास तुमच्या खांद्याच्या येथे दुखू लागते
-फॅट वाढण्याचे कारण ठरु शकते
-याच्या कारणास्तव तुमच्या ब्रेस्टमध्ये दुखू शकते
-धावताना किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी करतेवेळी तुम्हाला समस्या येऊ शकते
-तुमचे पॉश्चर मध्ये समस्या येऊ शकते

- Advertisement -

परफेक्ट साइज कशी चेक कराल?
परफेक्ट साइज मोजण्याच्या विविध पद्धती असतील. परंतु मोजण्यासाठी तुम्ही प्रथम ब्रेस्टच्या खालून मोजा. जेणेकरुन बँन्ड साइज कळेल. त्यानंतर संपूर्ण ब्रेस्ट साइज मोजा. यामुळे तुम्हाला कप साइज कळेल.

टेपने मोजण्यासाठी करा हे काम
सर्वात प्रथम मेजरमेंट टेपच्या मदतीने तुम्ही ब्रेस्टचा खालील साइज मोजा. यामुळे तुमच्या साइजचा ईवन नंबर आहे त्यामुळे बँन्डची साइज कळेल. यानंतर तुमची संपूर्ण ब्रेस्ट साइज मोजा. ब्रेस्टमध्ये काही वेळेस ब्लोटिंच्या कारणास्तव बदलाव सुद्धा होऊ शकते. अशा दिवशी ट्राय करा जेव्हा तुमची ब्रेस्ट साइज नॉर्मल वाटत असेल.

कप साइज कशी निवडाल?
जर तुमची ब्रा साइज 30 पासून सुरु होत असेल तर त्यानुसार AA कप साइज योग्य ठरेल. जसे साइज वाढते तशी कप साइज ही वाढली जाईल. यावेळी लक्षात ठेवा की, जर बँन्ड साइज 31 असेल तर कप साइज त्यापेक्षा 4 इंच अधिक असेल तर 32, A ब्रा साइज योग्य बसेल.

ब्रा साइज मोजण्याची आणखी एक पद्धत
ब्रा साइज मोजण्यासाठी तुम्ही अंडरआर्म्सच्या खालून टेप लावत ब्रेस्टची साइज मोजा. यावेळी सुद्धा सर्वाधिक जवळचा ईवन क्रमांक निवडा.

कशा प्रकारची ब्रा साइज योग्य असते?
तुम्हाला आपल्या सपोर्टनुसार ब्रा निवडावी लागणार आहे. जर तुम्ही स्पोर्ट्ससाठी ब्रा घेत असेल तर त्यासाठी वेगळ्या ब्रा येतात. मीडियम कवरेज लहान ब्रेस्टसाठी अयोग्य आहे. तर फुल कवरेज हैवी ब्रेस्टसाठी उत्तम असते. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार ब्रा निवडू शकता.


हेही वाचा- Lingerie- मैत्रिणींनो तुमच्या लॉंजरी कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini