Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeMonsoon Recipe : मुलांना द्या हेल्दी पालक भजी

Monsoon Recipe : मुलांना द्या हेल्दी पालक भजी

Subscribe

पालक भजी आरोग्यसाठी खूप गुणकारी आहे. तर घरी लहान मुलांसाठी पावसाळ्यात बनवा हेल्दी कुरकुरीत पालक भजी. जाणून घ्या साहित्य आणि कृती…

साहित्य 

- Advertisement -
  •  पालकची लहान पाने
  •  बेसन पीठ -१ वाटी
  • तिखट – अर्धा चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • ओवा – अर्धा चमचा
  • हळद – पाव चमचा
  • तेल – १ ते १.५ वाटी

Palak Pakoda | Pakora Recipe | Gujarati Rasoi

कृती

- Advertisement -
  • एका मोठ्या वाटीत बेसण,मीठ,हळद पावडर,अजवाईन आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. हे सर्व चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या.
  • यात पालकाची पाने आणि पाणी टाका.
  • आता पॅन घ्या त्यात तेल घाला.
  • तेल तापताना गॅस कमी ठेवा.
  • आता पालक चांगल्या प्रकारे तळून घ्या.
  • एक प्लेट घ्या. त्यावर टिश्यू पेपर ठेवा. यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम भजी आता लाल चटणीबरोबर सर्व्ह करा.

हेही वाचा :

Monsoon recipe : पावसाळ्यात करा कच्या केळ्याची भजी

- Advertisment -

Manini