Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeRecipe : उपवासाचा साबुदाणा चिवडा

Recipe : उपवासाचा साबुदाणा चिवडा

Subscribe

येत्या १५ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरु होणार आहे. या नवरात्रीत अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने देवीसाठी उपवास करतात. तर तुम्ही या उपवासात तुमच्यासाठी आणि घरातील मंडळींसाठी उपवासाचा साबुदाणा चिवडा बनवून खाऊ शकता. तसेच आपण साबुदाणा चिवडा घरी कसा बनवायचा, जाणून घेऊया….

साहित्य

  • नायलॉन साबुदाणा
  • शेंगदाणे
  • खोबरे
  • तेल
  • जिरेपूड
  • तिखट
  • साखर
  • चवीपुरते मीठ

साबूदाना नमकीन मीठा मिक्स-नवरात्रि स्पेशल। Falahari Namkeen Recipe | Vrat ka Namkeen | Farali Chivda - video Dailymotion

कृती

  • सर्वप्रथम साबुदाणा तेलात किंवा तुपात तळून घ्या.
  • त्या नंतर शेंगदाणे तळून घ्यावे.
  • यानंतर सुक्या खोबऱ्याचे पातळ काप तळून घ्यावे.
  • तळलेल्या साबुदाण्याला चवीपुरते मीठ, साखर, जिरेपूड, लाल तिखट लावून घ्यावे.
  • त्यात तळलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे काप घाला.
  • हे सर्व एकत्र मिश्रण करा.
  • साबुदाणा चिवडा तयार.

हेही वाचा : उपवासाच्या वेळी हे पदार्थ खाणे टाळा!

- Advertisment -

Manini