Wednesday, April 24, 2024
घरमानिनीKitchenDiwali 2023 : सोप्या पद्धतीने झटपट बनवा चिवडा

Diwali 2023 : सोप्या पद्धतीने झटपट बनवा चिवडा

Subscribe

दिवाळीत वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा तयार केला जातो. पोह्याचा चिवडा. कुरमुऱ्यांचा चिवडा, मक्याचा चिवडा बनवला जातो. यात पोह्यांचा चिवडा सर्व घरांमध्ये तयार केला जातो.

साहित्य :

- Advertisement -
  • पातळ पोहे
  • भाजलेली चणाडाळ
  • शेंगदाणे
  • सुक्या खोबऱ्याचे काप
  • हिरव्या मिरच्या
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • मीठ चवीनुसार
  • साखर
  • काजू

कृती :

Roasted Poha Chivda Recipe | Poha Chivda | Festival Special Snack - YouTube

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
  • त्यानंतर कढईत तेल घ्या. त्यात शेंगदाणे, डाळ, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्या.
  • फोडणीसाठी तेल घ्या. तेलात मोहरी, कडीपत्ता, मिरच्या, हिंग, शेंगदाणे हे सर्व साहित्य घालून व्यवस्थित ठवळून घ्या.
  • त्यात भाजलेले पोहे, डाळ, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप घालून पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्या.थोडा वेळ मंद आचेवर ठेवा.
  • खमंग कुरकुरीत पोह्यांचा चिवडा तयार.

 


हेही वाचा :

Diwali 2023 : अशा तयार करा खुसखुशीत करंज्या

- Advertisment -

Manini