Sunday, May 5, 2024
घरमानिनीFashionSummer Fashion : समर लूकसाठी लाँग स्कर्ट बेस्ट

Summer Fashion : समर लूकसाठी लाँग स्कर्ट बेस्ट

Subscribe

स्कर्टमुळे तुम्ही अगदी स्टायलिश आणि एलिंगट दिसता. स्कर्ट हा पेहराव भारतीय आणि भारताबाहेरील सर्वच महिलांचा आवडता पेहराव आहे. शिवाय स्कर्टमुळे तुम्हाला आरामदायकदेखील वाटते. प्रत्येक स्रीच्या वॉर्डरोबमध्ये स्कर्ट हा असायलाच हवा. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या लेंथ आणि ट्रेंडचे स्कर्ट उपलब्ध असतात. विविध कट आणि स्टाईलच्या स्कर्टमधून तुम्ही तुमच्या आवडीचा स्कर्ट नक्कीच निवडू शकता. यासाठीच आम्ही या विविध प्रकारच्या ट्रेंडी आणि स्टायलिश स्कर्टविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला फॅशनेबल आणि स्टायलिश राहण्यासाठी फायदाच होईल.

मरून मैक्सी स्कर्ट (Maroon Maxi Skirt)

Buy online Maroon Rayon Flared Skirt from Skirts, tapered pants & Palazzos for Women by Clora Creation for ₹939 at 41% off | 2024 Limeroad.com

- Advertisement -

हा फ्री साइज मॅक्सी स्कर्ट मरून कलरमध्ये असून तो खूपच सुंदर दिसतो. त्यावर लहान आकाराचे फ्लोरल प्रिंट आहेत. हा कोणत्याही टॉप किंवा कुर्तीवर छान दिसतील.

लॉंग स्कर्ट ( long skirt)

Cream Silk Top & Chanderi Long Skirt with Belt (NITARA-5604 - Xtra Xtra Large) for Women

- Advertisement -

लॉंग स्कर्ट कोणत्याही ठिकाणी तुम्हाला स्टायलिश लुक देऊ शकतात. लॉंग स्कर्टमध्ये स्ट्रेट, प्लेअर्ड, टी लेंथ, फुल लेंथ, बॅलेरिना लेंथ असे विविध प्रकार असतात. तुमची स्टाईल आणि प्रोफाइल यानुसार तुम्ही त्यातील एखाद्या लेंथ आणि प्रकाराची निवड करा.

सांगणेरी प्रिंट मॅक्सी स्कर्ट (Payuri Maxi Skirt)

Buy Gayatri Fashion Women's Combo Jaipuri Maxi Skirt, Sanganeri Print, Rajasthani Jaipuri Traditional Long Fashion Skirts Multicolour at Amazon.in

ब्लॅक अँड व्हाईट कलरमधील हा मॅक्सी स्कर्ट रॅप लूकमध्ये आहे. त्यावर हँड ब्लॉक प्रिंट आहे. या स्कर्टवर तुम्ही प्लेन ब्लॅक किंवा वाईट टॉप परिधान करु शकता. हा सिंपल लूक खूप सुंदर दिसेल.

हेही वाचा : Perfect Jeans Tips : बॉडी शेपनुसार योग्य जीन्स कशी निवडावी?

Pleated मॅक्सी स्कर्ट ( Pleated Maxi Skirt)

Tokyo Talkies Pink Mid-Rise Pleated Accordion Pleated Maxi A-Line Skirt (30) by Myntra

हा मॅक्सी स्कर्ट flared लुक आणि pleated पॅटर्नमध्ये सुंदर दिसतो. हा स्कर्ट सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. उन्हाळ्यात हा स्कर्ट खूप सुंदर लूक देईल.

पेन्सिल स्कर्ट( Pencil Skirt)

Pencil Skirt - Buy Pencil Skirt online in India

 

स्कर्टमध्ये विविध प्रकारची स्टाईल करता येते. कोणतीही स्त्री स्कर्टमध्ये छानच दिसते. मात्र तुमच्या बॉडीशेप प्रमाणे स्कर्टची निवड करा. जर तुम्हाला एखाद्या बिझनेस मिटींगसाठी जायचं असेल. तर कॅज्युअल लुक आणि पेन्सिल कटचे स्कर्ट तुम्हाला नक्कीच सूट करतील.

स्कर्ट खरेदी करताना काय काळजी घ्यावी ?

  • स्कर्ट खरेदी करताना फारच सावध राहणं गरजेचं आहे. खरेदी करण्याआधी तुम्ही हे स्कर्ट कुठे परिधान करणार हे ठरवा.
  • कारण ऑफिसमध्ये परिधान करण्यासाठी लागणारे स्कर्ट आणि कॅज्युअल वेअरसाठी वापरण्यात येणारे स्कर्ट निरनिराळे असतात.
  • स्कर्ट खरेदी करताना तुमच्या बॉडीशेपनुसार स्कर्टचा प्रकार आणि कापड निवडा. जर तुमचे पाय जाड असतील तल मिनी स्कर्ट विकत घेऊ नका. पिअरशेप असलेल्या मुलींना पेन्सिल स्कर्ट चांगले दिसतात.

हेही पहा :

________________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini