पौराणिक कथेनुसार, परशुराम हा श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी सहावा अवतार आहे. ऋषी जमदग्नी हे त्यांचे वडील होते तर, देवी रेणुका त्यांची आई होती. ऋषी जमदग्नी आणि देवी रेणुका यांच्या विवाहानंतर त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला होता. या यज्ञावर प्रसन्न होऊन भगवान इंद्राने त्यांना तेजस्वी पुत्राचे वरदान दिले आणि त्यानंतर अक्षय्य तृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झाला.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -