कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर 27 तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या होणार रद्द

कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर 27 तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या होणार रद्द

मध्य रेल्वेवरील कर्नाक पूल धोकादायक ठरविण्यात आल्याने 22 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आता या पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी (19 नोव्हेंबर) रात्री 11पासून ते सोमवारी (21 नोव्हेंबर) मध्यरात्री 2 पर्यंत असेल. विशेष म्हणजे या 27 तासांच्या ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता अधिक आहे. (27 hour block on Central Railway for dismantling Carnac Bridge from Nov 19 in Mumbai)

असा असेल ब्लॉक

या मार्गावर रेल्वे सेवा बंद

या रेल्वे सेवांवर परिणाम

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रद्दीकरण

शनिवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द

रविवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द

सोमवारी ब्लॉक कालावधीत या मेल/एक्स्प्रेस गाड्या असतील रद्द

डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन

शनिवारी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

रविवारी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
2) 12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस
3) 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस
5) 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस
6) 12534 मुंबई – लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस
7) 12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस
8) 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस
9) 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस
10) 22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
11) 22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
12) 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस
13) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
14) 12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल
15) 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस
16) 22107 मुंबई – लातूर एक्सप्रेस
17) 12809 मुंबई – हावडा मेल नागपूर मार्गे
18) 12322 मुंबई – हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे
19) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
20) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

सोमवारी दादर येथून सुटणारी गाड्या

रविवारी नाशिक रोड येथून सुटणारी गाड्या

पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या

पुणे येथून रविवारी सुटणाऱ्या गाड्या

अप ट्रेन्सचे शॉर्ट टर्मिनेशन

शुक्रवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

शनिवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

1) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22120 करमळी-मुंबई तेजस एक्सप्रेस
4) 11402 आदिलाबाद – मुंबई एक्स्प्रेस
5) 22158 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
6) 12106 गोंदिया – मुंबई विदर्भ एक्सप्रेस
7) 22144 बिदर – मुंबई एक्स्प्रेस
8) 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
9) 12533 लखनौ जं. – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
10) 12290 नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस
11) 22178 वाराणसी – मुंबई महानगरी एक्सप्रेस
12) 22222 ह. निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्सप्रेस
13) 22160 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
14) 22731 हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस
15) 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस

रविवारी सुटणाऱ्या आणि दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

1) 22120 करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.

शनिवारी सुटणारी आणि नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी

पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

शनिवारी सुटणाऱ्या आणि पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या


हेही वाचा – भारत जोडो यात्रेतील दोघांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

First Published on: November 11, 2022 9:25 AM
Exit mobile version