बच्चन कुटुंबानंतर अनुपम खेर यांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण!

बच्चन कुटुंबानंतर अनुपम खेर यांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण!

मुंबईत स्वत:चे घर नाही मी भाड्याच्या घरात राहतो,अनुपम खेर यांचा खुलासा

अनुपम खेर यांच्या आई, भाऊ, वहिनी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या आईवर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, खुद्द अनुपम खेर (Anupam kher family corona positive) यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. खुद्द अनुपम खेर यांनीच ट्वीट करून याची माहिती दिली आहे. यासंदर्भातली अधिक सविस्तर माहिती थोडया वेळात येणं अपेक्षित आहे.

First Published on: July 12, 2020 11:01 AM
Exit mobile version