मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

अरबी समु्द्रातील वायु वादळ गुरुवारी गुजरात येथे धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई शहरातील उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, चर्चगेट स्टेशन परिसरात होर्डिंग कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. यासाठीच मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणि मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच झाडाच्या आडुशाला गाडी पार्क करु नये किंवा उभे राहू नये, मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे नागरिकांना बजावून सांगितले आहे.


 

First Published on: June 12, 2019 4:37 PM
Exit mobile version