मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण-टिटवाळा दरम्यान रुळाला तडे

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण-टिटवाळा दरम्यान रुळाला तडे

कल्याण रेल्वे स्टेशन

मध्य रेल्वेची वाहतूक रात्री विस्कळीत झाली आहे. कल्याण-टिटवाळा स्टेशन दरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची कल्याणहून कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अनेक लोकल आणि मेल एक्स्प्रेस कल्याण – ठाकुर्ली दरम्यान खोळंबल्या आहेत.

First Published on: February 3, 2020 11:25 PM
Exit mobile version