‘हा’ आहे लालबागच्या राजाचा ‘आरोग्य उत्सव’

‘हा’ आहे लालबागच्या राजाचा ‘आरोग्य उत्सव’

यंदा लालबाग राजाची मूर्ती विराजमान होणार, भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार

दरवर्षी लाखोंच्या संख्येने गणेश भक्त ज्या बाप्पाचे आवर्जून दर्शन घेतात त्या लालबागच्या राजाचा यंदा गणेशोत्सव साजरा होणार नसल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी आपापल्या उत्सवात मर्यादा आणली असून लालबागचा राजा मंडळाने थेट गणेशोत्सवच रद्द करत त्याऐवजी यंदा आरोग्योत्सव साजरा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या आरोग्य उत्सवात महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

काय आहे आरोग्य उत्सव?

First Published on: July 1, 2020 11:38 AM
Exit mobile version