टाटा केंद्रात स्फोट; लालबागचा वीज पुरवठा खंडीत

 टाटा केंद्रात स्फोट; लालबागचा वीज पुरवठा खंडीत

मुंबईला विद्यूत पुरवठा करणारा टाटा वीजपुरवठा केंद्रात स्फोट झाला आहे. काळाचौकी आंबेवाडी येथील टाटा वीजपुरवठा केंद्रात हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे मुंबईचा विद्यूतपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे भायखळा अभुदयनगर, काळाचौकी, लालबाग दादर या विभागात सध्या विज खंडीत करण्यात आली आहे.विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यासाठी साधारण १२ ते १४ तास  लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे पुढील काही तास अंधारातच जाणार आहेत.

First Published on: April 21, 2019 12:20 PM
Exit mobile version