जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत होणार चौकशी

जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत होणार चौकशी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम योजना असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेची एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. मात्र या योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगानेच ही चौकशी होणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली. तब्बल १० हजार कोटींचा खर्च या योजनेवर करण्यात आला आहे. मात्र कॅगने या योजनेचा काहीही उपयोग झालेला नाही, असे म्हटले असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. पाण्याची पातळी वाढलेली नाही. त्यामुळे या योजनेची कॅगच्या अहवालानुसार चौकशी केली जाणार आहे, असे गुलाबराव पाटील यांनी नमूद केले आहे. या चौकशीला महाराष्ट्र कॅबिनेटतर्फे मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे कॅगचा अहवाल

हेही वाचा –

मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी ‘वॉटर ग्रीड’चा पर्याय

First Published on: October 14, 2020 6:40 PM
Exit mobile version