मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; महत्त्वाच्या तरतुदी एका क्लिकवर

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; महत्त्वाच्या तरतुदी एका क्लिकवर

मुंबईः प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल पहिल्यांदाच मुंबई महापालिका अर्थसंकल्प 2023- 24 सादर करीत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पात आगामी सार्वत्रिक निवडणूक पाहता कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ करण्यात आलेली नसून, हा मुंबईकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ठळक योजना, प्रकल्पासाठी महत्त्वाच्या तरतुदी
>> मुंबई अग्निशन दल – ३६५.५४ कोटी

>> पालिकेच्या मंडयांसाठी – १२१.७२ कोटी

>> इमारत परिरक्षण खात्यासाठी – ४२९.६४ कोटी

>> आपत्कालीन व्यवस्थापन – ३.७१ कोटी

>> कर्मचार्‍यांचा आरोग्य विमा – २०० कोटी

>> मध्य वैतरणा जलाशय येथे अक्षय ऊर्जा प्रकल्प – १०.३० कोटी

>>कोस्टल रोड -: ३,५४५ कोटी रुपये

>>मुंबई शहराचे सुशोभिकरण -: १७२९ कोटी रुपये

>>समुद्राचे पाणी गोड – प्रकल्प -: २०० कोटी

>>बेस्ट उपक्रमासाठी – ८०० कोटी रुपये

>>प्राथमिक शिक्षण -:३३४७.१३ कोटी रुपये

>>मलजल प्रक्रिया केंद्र -: २७९२ कोटी रुपये

>>रस्ते कामे। -: २८२५.०६ कोटी

>>पुलांची दुरुस्ती -: २१०० कोटी

>>पर्जन्य जलवाहिनी – २५७०.६५ कोटी

>>घनकचरा व्यवस्थापन -: ३६६.५० कोटी

>>सफाई कामगारांसाठी घरे, -: ११२५
आश्रय योजना

>> गोरेगाव – मुलुंड लिंक रोड – १०६० कोटी

>> राणी बाग दरजोन्नती -: १३३.९३ कोटी

>> देवनार कत्तलखान्याचा विकास -: १३.६९ कोटी

>> आरोग्य -: ६३०९.३८

>> भगवती रुग्णालय -: ११० कोटी

>> गोवंडी शताब्दी रुग्णालय -: ११० कोटी

>> एम टी अगरवाल रुग्णालय -: ७५ कोटी

>> सायन रुग्णालय -: ७० कोटी

>> भांडुप येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय -: ६० कोटी

>> वांद्रे भाभा रुग्णालय -: ५३.६० कोटी

>> कुर्ला विभागात रूग्णालयासाठी -: ३५ कोटी
भूखंड विकास

>> ऍक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालय -: २८ कोटी

>> नायर दंत रुग्णालय -: १७.५० कोटी

>>कामाठीपुरा सिध्दार्थ / -: १२ कोटी रुपये
मुरली देवरा नेत्र रुग्णालय

>>केईएम रुग्णालय -: ७ कोटी रुपये

>>ओशिवरा प्रसूतिगृह -: ९.५० कोटी

>>कूपर रुग्णालय -: ५ कोटी रुपये

>>टाटा कंपाऊंड, हाजी अली -: २ कोटी रुपये
वसतिगृह

>> केईएम रुग्णालयात -: १ कोटी
प्रोटॉन थेरेपी कर्करोग उपचार

>> मलनि:सारण प्रकल्प -: ३५६६.७८ कोटी रुपये

>> पाणीपुरवठा -: १३७६ कोटी

>> जल अभियंता -: ७८० कोटी

>> जलबोगद्याची कामे -: ४३३ कोटी

>> मलनि:सारण -: ३६४ कोटी

>> २ हजार दशलक्ष लिटर -: ३५० कोटी
क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प

>> मुंबई मलनि:सारण सुधारणा -: ३०० कोटी

>> कुलाबा आधुनिक -: ३२ कोटी रुपये
जलप्रक्रिया केंद्र

>> पोयसर, दहिसर आदी नद्यांचा विकास -: ५८२.३१ कोटी रुपये

>> सायकल ट्रॅक -: १८ कोटी

>> मिठी नदी प्रकल्प -: ६५४.३१ कोटी

>> घनकचरा व्यवस्थापन -: १७३३५ कोटी
वेस्ट टू एनर्जी

>> दहिसर ते मीरा -: २२ कोटी
भाईंदरपर्यंत रस्ता

>> शिरोडकर मंडई विकास -: ३ कोटी

>> क्रॉफर्ड मार्केट -: ३० कोटी

>> पिंजाळ धरण प्रकल्प -: फक्त ३० लाख


हेही वाचाः पहिल्यांदाच 52,619.07 कोटींचा अर्थसंकल्प सादर; मालमत्ता करदात्यांना सूट

First Published on: February 4, 2023 12:51 PM
Exit mobile version