मोबाईलवरून करा माहितीचा अधिकार अर्ज, क्लिकवर मिळवा माहीती

मोबाईलवरून करा माहितीचा अधिकार अर्ज, क्लिकवर मिळवा माहीती

सरकारी खात्याशी संबंधित विषयावरील माहिती हवी असल्यास आपण माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करतो. पण अनेकवेळा ही माहिती मिळण्यास बराच अवधी लागतो. पण आता हीच माहिती ऑनलाईन मिळवणे सोपे झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यासाठी वेगळ्या वेबसाईट तयार केल्या आहेत. ( RTI Online how to get information under Right to information Act through website) यामुळे मोबाईलवरूनही माहितीचा अधिकार अर्ज दाखल करणे आता शक्य झाले आहे. पण हा अर्ज

त्यातही जर महाराष्ट्र राज्य सरकारच्या विभागाशी संबंधित माहिती हवी असेल तर https://rtionline.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल. अशाप्रकारे महाराष्ट्राशी संबंधित २०० विभागांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मागवणे शक्य झाले आहे. तसेच केंद्र सरकारच्या विभागासंदर्भात माहिती हवी असेल तर त्यासाठी https://rtionline.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.

महाराष्ट्र सरकारच्या या विभागांशी मिळणार माहिती..

पोलीस आयुक्त कार्यालय, महापलिका, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पोलीस आयुक्त, तहसील कार्यालय. या कार्यालयांचा यात समावेश करण्यात आला आहे.

 

 

First Published on: March 2, 2021 4:18 PM
Exit mobile version