मुंबईतील ‘या’ भागांत 31 मे रोजी पाणीपुरवठा बंद

मुंबईतील ‘या’ भागांत 31 मे रोजी पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईतील कांदिवली, बोरिवली, दहिसर व मालाड मधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवार 31 मे रोजी सकाळी 8.30 वाजेपासून ते बुधवार 1 जून रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेतर्फे आर/दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला वसाहतीत 1800 मिलीमीटर जलवाहिनीसोबत 1500 मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचे काम व ठाकूर व्हिलेज येथे 1800 मिलीमीटर जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या विभागात असले पाणीपुरवठा बंद

आर/उत्तर विभाग :

भरूचा रस्ता, मराठा वसाहत, हरिशंकर जोशी रस्ता, वाय. आर. तावडे रस्ता, अंबावाडी रतन नगर, परबत नगर राजेश कंपाऊंड, ओवरीपाडा, छत्रपती शिवाजी रस्ता, पश्चिम रेल्वे वसाहत, दहिसर स्थानक एल. टी. रस्ता, वामनराव सावंत रस्ता, आर. टी. रस्ता, एस. व्ही. रस्ता, हायलँड पार्क, शैलेन्द्र नगर, किसन नगर, एस. एन. दुबे रस्ता, अवधूत नगर, दहिसर सबवे, आनंद नगर, तरे कंपाऊंड, हनुमान टेकडी (काजूपाडा). या परिसरात बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

आर/मध्य व आर/उत्तर विभाग :

आर/मध्य व आर/उत्तर विभाग :

आर/उत्तर विभाग :

शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा (अंशतः), एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, संत मीराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर.

या परिसरात मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

आर/उत्तर विभाग :

आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, छत्रपती शिवाजी संकुल, भाबलीपाडा, अवधूत नगर, वर्धमान इंडस्ट्रीअल इस्टेट, सुधींद्र नगर, केतकीपाडा ऑन लाईन पंपिंग.

या परिसरात मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

आर/मध्य विभाग :

हनुमान टेकडी पंपिंगचा भाग (काजूपाडा). या परिसरात बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील

आर/मध्य विभाग :

बोरिवली स्थानक पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग, महात्मा गांधी मार्ग (एम. जी. मार्ग), सुकरवाडी, मुख्य कस्तुरबा मार्ग, कस्तुरबा मार्ग क्रमांक ०१ ते १०, राजेंद्र नगर, गणेश वाडी, राय डोंगरी, दौलत नगर, देवीपाडा, कुलूपवाडी, ९० फीट डीपी मार्ग, जय महाराष्ट्र नगर, टाटा पॉवर हाऊस, देवीपाडा, गणेश नगर, सिद्धार्थ नगर, नॅशनल पार्क, संपूर्ण बोरिवली पूर्व भाग.

या परिसरात बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

आर/दक्षिण विभाग :

आकुर्ली मार्ग, अशोक नगर, ठाकूर संकुल, बाणडोंगरी, समता नगर, म्हाडा इमारती, ठाकूर गांव, म्हाडा पुनर्वसन या परिसरात बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

जानूपाडा, सिंग इस्टेट, लक्ष्मी नगर, बारक्या रामा कंपाऊंड, आझादवाडी, पंचायत समिती, रहेजा संकुल, भीम नगर, गौतम नगर, हनुमान नगर, नरसीपाडा, लोखंडवाला म्हाडा, लोखंडवाला वसाहत (खालचा भाग), लोखंडवाला वसाहत (उच्च भाग) या परिसरात ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

पी/उत्तर विभाग :


हेही वाचा – नालेसफाईत दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला अवघा साडेतीन लाखांचा दंड

First Published on: May 27, 2022 8:54 PM
Exit mobile version