नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रुपाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ मंत्राचे पठण

नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रुपाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ मंत्राचे पठण

आज शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस आहे. आजच्या दिवशी देवी कालरात्री रूपाची पूजा-आराधना केली जाते. देवीच्या कालरात्री रूपाला नवदुर्गेतील ङआज शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आहे. आजच्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा-आराधना केली जाते. नवदुर्गेतील देवीचे हे रूप उग्र मानले जाते. देवी या कालरात्रीचे तीन नेत्र आहेत. सोबतच देवीच्या हातामध्ये खड्ग आहे. देवीचे वाहन गाढव आहे. देवी कालरात्रीच्या पूजा केल्याने भीती आणि रोगांचा नाश होतो.

देवी कालरात्रीची पूजा कशी कराल

कालरात्री देवीच्या पूजेचे काय आहे महत्व


हेही वाचा :

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी अशा प्रकारे करा देवी कात्यायनीची पूजा

First Published on: October 2, 2022 9:53 AM
Exit mobile version