प्राजक्ताचं काळ्या साडीतील भन्नाट फोटोशूट

प्राजक्ताचं काळ्या साडीतील भन्नाट फोटोशूट

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अलीकडे वारंवार चर्चेत असते. कधी तिच्या ‘रानबाजार’ वेबसीरिजमुळे तर कधी ‘वाय’ सारख्या चित्रपटांमुळे प्राजक्ताला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतंच तिने एक सुंदर फोटोशूट केलं आहे, ज्यामध्ये तिने काळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.

First Published on: July 11, 2022 2:25 PM
Exit mobile version