Photo: शनायाच्या साडीतल्या नखरेल अदा

Photo: शनायाच्या साडीतल्या नखरेल अदा

Photo: शनायाच्या साडीतल्या नखरेल अदा

शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. रसिका सोशल मीडियावर अनेकदा हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकतचे तिने साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. तर पाहा रसिकाने मनमोहक साडीतील फोटो (सौजन्य – इन्स्टाग्राम)

First Published on: May 20, 2020 3:30 PM
Exit mobile version