दिल्लीतील विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत जल्लोष

दिल्लीतील विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत जल्लोष

महिला कार्यकर्त्यांचा फुगडी घालून उत्साह- छायाचित्र सुमित रेणोसे

दिल्लीमधील आम आदमी पार्टी ने तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक केल्याने, सर्वत्र जल्लोष केला जात आहे. नवी मुंबई मध्ये आप च्या कार्यकर्त्यांनी असाच जल्लोष केल्याचे दिसत आहे.

First Published on: February 11, 2020 10:09 PM
Exit mobile version