आकाश अंबानी Weds श्लोका मेहता

आकाश अंबानी Weds श्लोका मेहता

आकाश अंबानीच्या विवाह सोहळ्यात मुकेश अंबानी आणि परिवार

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा शाही विवाह समारंभ आज मुंबईत संपन्न झाला. आकाश अंबानीच्या लग्नाला बॉलिवूडचे स्टार, क्रिडापटू, आंतरराष्ट्रीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली. मुंबईच्या वांद्रा – कुर्ला कॉम्पलेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. (सर्व फोटो – प्रवीण काजरोळकर)

First Published on: March 9, 2019 10:03 PM
Exit mobile version