थलाइवी आधी ‘या’ सुप्रसिध्द अभिनेत्रींनी साकारली जयललिता यांची भूमिका

थलाइवी आधी ‘या’ सुप्रसिध्द अभिनेत्रींनी साकारली जयललिता यांची भूमिका

सूर्यवंशी,83 चित्रपटानंतर आता 'थालाईवी ' चे प्रदर्शन लांबणीवर

सध्या बॅालीवूड क्वीन कंगणा रनौतचा बहूचर्चित आगामी चित्रपट ”थलाईवी” ची सगळीकडेच चर्चा आहे.यात कंगणा दिवंगत मुख्यमंत्री तसेच अभिनेत्री जयललिता यांची भूमीका साकरणार आहे.पण याआधीही जयललिता यांची भूमीका अनेक अभिनेत्रींने साकारली आहे.

First Published on: March 27, 2021 9:04 PM
Exit mobile version