‘या’ दिग्दर्शकामुळे उर्मिलाचे करियर आले धोक्यात

‘या’ दिग्दर्शकामुळे उर्मिलाचे करियर आले धोक्यात

'या' दिग्दर्शकामुळे उर्मिलाचे करियर आले धोक्यात

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेच आता एक राजकारणी म्हणूनही पुढे आली आहे. नुकतचे तिने शिवसेनेत प्रवेश केल्याने तिच्या राजकारणातील प्रवासाला सुरुवात झाली आहे. आज उर्मिला मातोंडकर ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ४ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिलाने मासूम या चित्रपटातून बालकारकार म्हणून करियराला सुरुवात केली. या चित्रपटातील अभिनयामुळे उर्मिला अभिनेत्री म्हणून समोर आली. परंतु खऱ्या अर्थाने उर्मिला रामगोपाल वर्माच्या रंगीला चित्रपटातून अधिक बहरली. त्यामुळे बॉलिवूडमध्येही उर्मिलाची वेगळी छाप निर्माण झाली.

 

First Published on: February 4, 2021 6:36 PM
Exit mobile version