Photo: हॅपी बर्थ डे मिस्टर परफेक्शनिस्ट

Photo: हॅपी बर्थ डे मिस्टर परफेक्शनिस्ट

Photo: हॅपी बर्थ डे मिस्टर परफेक्शनिस्ट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अमिर खानचा याचा ५६वा वाढदिवस. ‘कयामत से कयामत’ या सिनेमातून आमिर खान प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला. आमिर खान सध्या त्याचा आगामी सिनेमा लालसिंग चड्डाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. आमिर खानचा पहिला विवाह रिना हिच्याशी झाला होता. २००५ साली किरण आणि आमिर यांनी लग्न केले. राजा हिंदुस्तानी, लगान, गजनी, फना, दंगल,३इडियट्स,पीके अशा अनेक सिनेमात आमिर खानने काम केले आहे.

 

First Published on: March 14, 2021 6:10 PM
Exit mobile version