मुंबईत कोरोनाविरोधात ‘बिग वॅक्सीनेशन डे’

मुंबईत कोरोनाविरोधात ‘बिग वॅक्सीनेशन डे’

अखेर कोरोना लसीकरण मोहिमेचा नारळ फूटला

कोरोना महामारीमुळे देशातील आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले. या महामारीला रोखण्यासाठी अनेक देश प्रभावी लसीसाठी अहोरात्र मेहनत घेत होते. त्यानंतर अखेर आज ही मेहनत सार्थकी लागली आहे. कारण देशात आजपासून देशव्यापी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात लसीकरणाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोदींनी देशवासियांना संबोधित करत, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती दिली, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये एक महिन्याचे अंतर ठेवले जाणार असल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.

 

 

First Published on: January 16, 2021 2:33 PM
Exit mobile version