देवेंद्र फडणवीस अमित शहांसोबत स्वामीजी महाराजांच्या जयंती महोत्सवाला उपस्थित!

देवेंद्र फडणवीस अमित शहांसोबत स्वामीजी महाराजांच्या जयंती महोत्सवाला उपस्थित!

स्वामीनारायण संस्था प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या ९८ व्या जयंती महोत्सवाला आज नवी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आमदार आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आदींनी उपस्थिती लावली.

First Published on: December 4, 2019 11:13 PM
Exit mobile version