Photo : नॅशनल क्रशच्या पोझवर चाहते फिदा…

Photo : नॅशनल क्रशच्या पोझवर चाहते फिदा…

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचे करोडो चाहते आहेत. रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखले जाते. रश्मिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली. रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आगामी काळात रश्मिका बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

First Published on: December 28, 2022 12:43 PM
Exit mobile version