पेट्रोल दरवाढीचा सोशल मीडियावरही ‘भडका’

पेट्रोल दरवाढीचा सोशल मीडियावरही ‘भडका’

पेट्रोल आणि डिझलेची दरवाढ हा सध्या संपूर्ण देशामध्ये ज्वलंत विषय बनला आहेत. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठीचं हक्काचं ठिकाण म्हणजे 'सोशल मीडिया'. यामुळे दरवाढीच्या मुद्द्यावरील आपला संताप लोक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त करताना दिसत आहेत.

First Published on: May 23, 2018 10:49 AM
Exit mobile version