भूमी पेडणेकरचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो

भूमी पेडणेकरचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत असते. 2014 साली तिने ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.त्यावेळेस तिचे 90 किलो वजन होते. मात्र त्यानंतर तिने वजन घटविले आता दिवसेंदिवस बॉल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. नुकतंच भूमीने जबरदस्त फोटोशीट केलंय, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत असून चाहते या फोटोवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

First Published on: December 16, 2022 11:05 AM
Exit mobile version