बॉलिवूड कलाकारांची पार पडली हॅलोवीन पार्टी; पाहा फोटो

बॉलिवूड कलाकारांची पार पडली हॅलोवीन पार्टी; पाहा फोटो

नुकतीच बॉलिवू़ड कलाकारांची हॅलोवीन पार्टी पार पडली. ही पार्टी ओरहान अवतरमणिने आयोजित केली होती.
या पार्टीमध्ये अनेक स्टारकिड्सला स्पॉट करण्यात आलं. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन, शनाया कपूर, अनन्या पांडे, अहान शेट्टी, नव्या नवेली नंदा सहभागी झाले होते.

First Published on: October 30, 2022 4:12 PM
Exit mobile version