Happy Birthday Rajesh Khanna: राजेश खन्ना यांचे सुपरहिट पाच चित्रपट

Happy Birthday Rajesh Khanna: राजेश खन्ना यांचे सुपरहिट पाच चित्रपट

Rajesh Khanna Birth Anniversary : बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांची पाच सुपरहिट गाणी

बॉलिवूडच्या ९० दशकातील सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्मदिवस आहे. २९ डिसेंबर १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याचे मूळ नाव जतीन खन्ना असे होते. एकेकाळी राजेश खन्ना यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती. आज आपण राजेश खन्ना यांच्या जन्मदिवसानिमित्ताने त्यांचे टॉप ५ चित्रपट पाहणार आहोत.

First Published on: December 29, 2020 5:37 PM
Exit mobile version