Photo: राणा आणि अंजलीबाईंची हटके स्टाईल पाहून चाहते झाले खूश

Photo: राणा आणि अंजलीबाईंची हटके स्टाईल पाहून चाहते झाले खूश

Photo: राणा आणि अंजलीबाईंची हटके स्टाईल पाहून चाहते झाले खूश

मालिका किंवा चित्रपटांमधील भूमिका एकादा का प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या की त्यांची आठवण कायम त्यांच्या मनात राहते. अगदी मालिका संपून वर्षे पालटले तरी कलाकारांची ओळख ही त्यांच्या भूमिकेमुळे होणे यामध्येच कलाकाराला त्याच्या कामाची पोचपावती मिळाल्या सारखे आहे. याचप्रमाणे झी मराठी (zee marathi) या वाहिनीवर गेल्या काही वर्षापूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’  ही मालिका प्रचंड गाजली होती. तसेच यानंतर मालिकेतील मुख्य पात्र राणा आणि अंजली यांनी तर प्रेक्षकांच्या मनाचा ठवच घेतला. आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं. मालिका संपून फार कालावधी निघून गेला तरी अंजली आणि राणा हे दोघेही चाहत्यांची आवडती जोडी ठरत आहे. नुकतच या जोडीने एक सुंदर फोटोशूट केलं आहे.


हे हि वाचा – Bigg Boss OTT: नेहा भसीन आणि रिद्धिमा पंडितचा लिप लॉक सिन होतोय व्हायरल

First Published on: August 14, 2021 6:16 PM
Exit mobile version