Photo : जान्हवी कपूरचा नवा लूक पाहिलात का?

Photo :  जान्हवी कपूरचा नवा लूक पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतंच जान्हवीने इंडो वेस्टर्न साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये जान्हवी सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवीने एका पेक्षा एक पोझ दिल्या आहेत. चाहते जान्हवीच्या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.

First Published on: April 7, 2023 10:39 AM
Exit mobile version