Photo: बालपणीचे नकलाकार इरफान खान

Photo: बालपणीचे नकलाकार इरफान खान

#RIPIrfan: इरफान खान बालपणी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांची करत असत नकल

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं आज ५३ व्या वर्षीय निधन झालं आहे. मंगळवारी त्यांची कोलन इन्फेक्शनमुळे प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मागील वर्षांपासून इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज सुरू होती. मात्र इरफान खान यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुतापा आणि दोन मुलं बाबील आणि अयान असा परिवार आहे. आज आपण त्यांची आठवण म्हणून त्यांनी शेअर केलेले जुने फोटो पाहणार आहोत.

First Published on: April 29, 2020 7:47 PM
Exit mobile version