‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा’

‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा’

'विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा'

‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा,’ अशा देशभक्तिपर गीतांसह ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी प्रजासत्ताकदिनी आसमंत दुमदुमणार आहे. या दिनाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणत जय्यत तयारी सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य – दिपक साळवी)

 

First Published on: January 20, 2021 7:48 PM
Exit mobile version