Photo : मान्यता दत्तचे ग्लॅमरस फोटोशूट

Photo : मान्यता दत्तचे ग्लॅमरस फोटोशूट

मान्यता दत्तचे ग्लॅमरस फोटोशूट

संजय दत्तची प्रेमळ पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर खूपच Active असते. ती सातत्याने नवनवे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करत असते. नुकतेच तिने काही फोटोशूट केले आहे. त्या फोटोमध्ये मान्यता खूपच हॉट दिसत आहे.

First Published on: January 27, 2021 4:31 PM
Exit mobile version