ही आहे मिथुनची लाडकी कन्या, दिशानी…

ही आहे मिथुनची लाडकी कन्या, दिशानी…

स्टारकिड्सच्या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती. दिशानीचे खास फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

First Published on: June 5, 2018 6:46 AM
Exit mobile version