रस्त्यावर भरली ‘मनसे’ची शाळा

रस्त्यावर भरली ‘मनसे’ची शाळा

रस्त्यावर भरली 'मनसे'ची शाळा

कोरोना संकटकाळात अनेक शाळांकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येत आहे. तसेच फी न भरल्यास गुणपत्रिका दिल्या जात नाही, या विरोधात आज मनसेकडून भर रस्त्यात शाळेचा गणवेश घालून आंदोलन करण्यात आले. (फोटो सौजन्य – MNS Adhikrut 9.0)

First Published on: December 15, 2020 3:24 PM
Exit mobile version