मुकेश अंबानींच्या सूनेच्या ‘अरंगेत्रम सेरेमनीत’ सेलिब्रिटीजची मांदियाळी

मुकेश अंबानींच्या सूनेच्या ‘अरंगेत्रम सेरेमनीत’ सेलिब्रिटीजची मांदियाळी

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी रविवारी ५ जून रोजी आपल्या होणारी सून राधिका मर्चेंटसाठी ‘अरंगेत्रम सेरेमनी’चे आयोजन केले होते. ही सेरेमनी मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाले.या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

 

First Published on: June 6, 2022 11:58 AM
Exit mobile version