Photo: नव्या वर्षाचे मुंबईत केले उत्साहात स्वागत

Photo: नव्या वर्षाचे मुंबईत केले उत्साहात स्वागत

Photo: नव्या वर्षाचे मुंबईत केले उत्साहात स्वागत

२०२०ला बाय…बाय…करत नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात मुंबईतील विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. अनेकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन २०२१चे स्वागत केले आहे. (फोटो-दीपक साळवी)

First Published on: January 1, 2021 4:30 PM
Exit mobile version