कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिका सज्ज

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत असून या कोरोनाला आळा घालण्यासाठी आज दादर, शिवाजी पार्क अशा महत्त्वाच्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण केले आहे. (फोटो सौजन्य – दिपक साळवी)

First Published on: February 18, 2021 3:32 PM
Exit mobile version