Photo: नागरिकांना वीज बिल पाहून फुटला घाम!

Photo:  नागरिकांना वीज बिल पाहून फुटला घाम!

Photo: नागरिकांना वीज बिल पाहून फुटला घाम!

सध्या भरमसाठ वीज बिल पाहून सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वीज बिल भरणं कठीण झालं आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी वीज बिलाची चौकशी करण्यासाठी महावितरण वीज बिल केंद्र गाठलं आहे. (छायाचित्र – दीपक साळवी)

First Published on: June 29, 2020 6:56 PM
Exit mobile version