मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी सुलोचना दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.