Photo : समंथा रुथ प्रभूच्या सिंपल लूकवर चाहते फिदा

Photo : समंथा रुथ प्रभूच्या सिंपल लूकवर चाहते फिदा

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. समंथा नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. समंथा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. समंथा तिचे अनेक नवनवीन फोटो शेअर करत असते. समंथाचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत.

First Published on: March 28, 2023 11:42 AM
Exit mobile version