Photo : तुझ्या इतकी सुंदर… मौनी रॉयच्या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Photo : तुझ्या इतकी सुंदर… मौनी रॉयच्या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते. मौनीने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये मौनी अनेक पोझ दिल्या आहेत. चाहते मौनीच्या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.

First Published on: April 10, 2023 11:38 AM
Exit mobile version